Browsing Tag

commit suicide

Pimpri Crime : आत्महत्येच्या पैजेसाठी त्याने थेट पोलिसांच्या गाडीसमोर घेतली उडी

एमपीसी न्यूज – आत्महत्येची पैज लावत (Pimpri Crime) एका माथेफिरूने थेट पोलिसांच्या गाडी समोरच उडी घेतल्याची घटना रविवारी (दि.14) सांयकाळी पावणे पाचच्या सुमारास सोमाटणे येथे परंदवाडी ते सोमटणेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर घडली. पोलिसांनी तीनही…

Thergaon Crime News : गाडीच्या व्यवहारावरुन मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच…

एमपीसी न्यूज - गाडीच्या व्यवहारावरुन मानसिक त्रास दिल्याने एका इसमाने बिल्डिंग मध्ये आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रॅंड कासा बिल्डिंग, थेरगाव येथे गुरुवारी (दि.28) दुपारी…

Pune News : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहून ठेवले कारण

एमपीसी न्यूज : पुण्यात चतु:र्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत…

Wakad Crime News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज - घराच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यास तसेच घटस्फोट घेण्यास जबरदस्ती करून, विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारसच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌ 2011 ते 7/7/2021 दरम्यान पुनावळे याठिकाणी हा प्रकार…

Talegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…

Pune News : लोणी काळभोर परिसरात एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दिवसभरात तीन जणांनी आत्महत्या केली. यात एका 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ आणि कदमवाकवस्ती परिसरात या घटना घडल्या. एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याने…