Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊनआत्महत्या
एमपीसी न्यूज - पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने (Pune)आत्महत्या केली आहे. हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केली. पुण्यातील गुरुवार पेठेत धक्कादायक घटना घडली आहे.अभिलाषा मित्तल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव…