Browsing Tag

company workers

Pimpri: कंपनीतील कामगारांनी चोरले पाच लाखांचे अ‍ॅल्युमिनिअम रॉड!

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामगारांनीच पाच लाखांचे अ‍ॅल्युमिनिअम रॉड चोरून नेल्याची घटना मोहननगर येथे नुकतीच घडली. याप्रकरणी चार कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे.ओमकार आंबिकाप्रसाद चौधरी (वय-26, रा. चिंचवड, मूळ उत्तर प्रदेश), मोनूकुमार…