Browsing Tag

competition

Competition: ‘माविम’च्या वतीने ऑनलाइन उखाणे स्‍पर्धा, 10 सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ…

एमपीसी न्यूज - सध्याच्या कोरोनाच्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या (दि.10)…

Pune : ऑनलाईन राज्यस्तरीय ‘वुशू’ स्पर्धा उद्यापासून; ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनची…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या अटकावासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्रीडांगणे, क्रीडा स्पर्धा बंद आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळातच 'वुशू' खेळाडूंना ऑनलाईन स्पर्धेची संधी मिळणार आहे. भारतीय वुशू संघटना आणि महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या…

Nigdi : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फुले, बागा, भाजीपाला, फळे आणि वृक्षारोपण स्पर्धेचा निकाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने कारखानदार, शासकीय व इतर संस्था, हॉटेल, लग्न कार्यालय, रोपवाटीका यांच्या तसेच खासगी बंगला, बाग, स्वच्छ सुंदर टेरेस गार्डन, मनपा शाळा, खाजगी शाळा, गृहरचना संस्था…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे वाॅर्ड क्र. ७ च्या पोटनिवडणुकीत प्रचंड चुरस

एमपीसी न्यूज - येथील  नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ब मधील पोटनिवडणुकीत तीव्र चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार…

Pune – शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवाची शोभायात्रा

एमपीसी न्यूज - शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची शोभायात्रा तसेच बेस्ट सॅन्टा क्लाज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनच्या पीटर डिक्रूज यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रभू येथू…

Talegaon : मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 स्पर्धक सहभागी

एमपीसी न्यूज - कलापिनी तळेगाव दाभाडे आणि साने गुरुजी कथामाला, दासबोध अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे हे 25 वे वर्ष होते. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी बालवाडी ते 10 वी व…

Pimpri : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी -बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - सध्या स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यायला हवी. यातून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडणार आहे. विद्यार्थी घडल्याने देश घडणार आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बाळा भेगडे…

Pimpri: महापौर चषक; 59 वी राष्ट्रीय बॉडी बिल्‍डिंग स्पर्धेसाठी 33 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर चषक 59 वी राष्ट्रीय…