Browsing Tag

Complaint at Babasaheb Ambedkar Hospital

Dehuroad Crime : हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्यास सांगितल्यावरून नर्सला शिवीगाळ, सफाई कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरण्यास सांगितल्याने एका व्यक्तीने नर्सला शिवीगाळ केली. तसेच सफाई कामगाराला मारहाण केली. याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी देहूरोड येथील बाबासाहेब…