Browsing Tag

Complaint at Bhosari police station

Bhosari Crime News : तडीपार केलेला आरोपी शहरात वास्तव्य करताना आढळला; पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात वास्तव्य करताना आढळला. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.…

Bhosari Crime News : सोशल मीडियावरील फेक अकाउंटद्वारे तरुणीसह तिच्या नातेवाईकांना अश्लील मेसेज

एमपीसी न्यूज - तरुणीच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे तरुणीची बदनामी केली. तसेच तरुणीच्या भावाचेही बनावट अकाउंट तयार करून त्यावरही तरुणीबाबत अश्लील मेसेज व पोस्ट केल्या. तरुणीच्या वडिलांना अश्लील फोटो पाठवून…

Bhosari Crime : भोसरीत भरदिवसा पाऊण लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - आळंदी रोड भोसरी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत ही घटना विनय हाईट्स या सोसायटीमध्ये घडली. चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.विक्रम…

Chinchwad Crime News : निगडी, हिंजवडीमधून तीन कार, भोसरीमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा महागड्या कार चोरण्याकडे वळवला आहे. निगडी परिसरातून एक कार तर हिंजवडी परिसरातून दोन कार चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी मधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस…

Bhosari Crime News : ड्रेनेज पाईप बदलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात 59 वर्षीय महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - भाडेकरूच्या घरात घाण पाणी जात असल्याने ड्रेनेज पाईप बदलण्याचे काम करत असताना झालेल्या वादात 59 वर्षीय महिलेचा विनयभंग केला. गुरुवारी (दि.24) सकाळी अकराच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी याठिकाणी हि घटना घडली.याप्रकरणी राहुल…

Bhosari Crime News : भावाच्या पत्नीला इलेक्ट्रिक वायरने मारहाण; दिरावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - टेरेसवरील टाकीत पाणी सोडण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरु करण्यासाठी वायर मागणाऱ्या भावाच्या पत्नीला मोठ्या दिराने इलेक्ट्रिक वायरने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) रात्री साडेसात वाजता चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.…

Bhosari Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे डाऊनपेमेंटवर तीन दुचाकींची खरेदी

फिर्यादी यांचे भोसरी येथे गुडवीन सुझुकी मोटर्स हे शोरूम आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या शोरूममधून बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे तीन दुचाकी डाऊनपेमेंटवर खरेदी केल्या.

Bhosari Crime News : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणावर…

एमपीसी न्यूज - महावितरणचे कर्मचारी त्यांचे काम करत असताना त्यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला, याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी…

Bhosari Crime : क्रेडिटकार्ड द्वारे पेट्रोल पंपावर आठ लाखाचे स्वाईप

एमपीसी न्यूज - रोख 15 हजार आणि क्रेडिट कार्ड घेऊन कार्डद्वारे पेट्रोल पंपावर आणि दुकानात वेळोवेळी स्वाईप करून आठ लाख रुपये घेतले. हे पैसे परत देण्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ करून विश्वासघात केला. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला…