Browsing Tag

Complaint at Gavalinagar Bhosari

Bhosari Crime News : घरात न घेतल्याच्या कारणावरून विभक्त राहणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पती-पत्नी विभक्त राहत असल्याने पत्नीने पतीला घरात घेतले नाही. घरात न घेतल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला रस्त्यात अडवून सकाळच्या वेळी तिच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी गवळीनगर, भोसरी येथे घडली.…