Browsing Tag

Complaint at Hinjewadi police station

Hinjawadi Crime News : हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कांजी हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्‍काबुक्‍की करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना म्हाळुंगे येथील नांदेरोडवर घडली.अमोल पंढरीनाथ ढोबळे (वय…

Hinjawadi Crime News : सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मिळेल त्या गॅस एजन्सी मधून भरलेले सिलेंडर आणून त्यातून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस चोरून काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी (दि. 8) दुपारी पावणे चार वाजताच्या…

Hinjawadi Crime News : मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कामावर तृतीयपंथीयांची दगडफेक; एकास…

एमपीसी न्यूज - माण येथे मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कामावर तृतीयपंथीयांसह नऊ जणांनी मिळून दगडफेक केली. या प्रकरणात एका तृतीयपंथीला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.साक्षी…

Marunji Crime News : दुकानासमोर गाडी लावू नको म्हटल्याने दुकानदाराला हॉकी स्टिकने मारहाण, चौघांवर…

एमपीसी न्यूज - दुकानासमोर गाडी लावू नको असे म्हंटल्याने किराणा दुकानादाराला हॉकी स्टिक व लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि.11) दुपारी दोन सुमारास मारूंजी येथे ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल…

Wakad Crime News : भूमकर चौकातील HDFC चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - भूमकर चौक, वाकड येथील HDFC बॅंकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि.30) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.नंदु करम थापा (वय 35, रा. नेपाळ) असे अटक आरोपीचे नाव…

Hinjawadi Crime News : शिवीगाळ करण्यास रोखल्याने महिलेचे कपडे फाडले; एकास अटक

एमपीसी न्यूज - घराजवळ येऊन फोनवर बोलत शिवीगाळ करणाऱ्यास इथे शिवीगाळ करू नको म्हटल्याने फोनवर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने महिलेचे कपडे फाडले. त्यानंतर दोन महिलांनी पीडित महिलेला मारहाण केली. हा प्रकार 29 मार्च रोजी सुसगाव येथे दुपारच्या वेळी…