Browsing Tag

Complaint lodged at Alandi police station

Alandi Crime News : चोरट्यांचा काही नेम नाही ! किराणा दुकानातून गहू, आईस्क्रीम आणि श्रीखंड चोरीला

एमपीसी न्यूज - चोरटे काय चोरून नेतील याचा काही नेम नाही. हनुमानवाडी केळगाव येथे एका किराणा मालाच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी गव्हाच्या गोण्यासह श्रीखंड आणि आईस्क्रीम चोरुन नेले आहे. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आली असून सोमवारी…

Alandi Crime : मुलाला घरातून हाकलून देण्यासाठी भांडण करत पतीने पत्नीचा हात, मुलीचा पाय मोडला

एमपीसी न्यूज - तुम्हाला घरात राहू देणार नाही असे म्हणत पतीने आपल्या पत्नीसह दोन मुली व मुलाला गंभीर मारहाण केली. यामध्ये पत्नीचा हात, एका मुलीचा पाय मोडला आहे तर, दुसरी मुलगी व मुलाला दुखापत झाली आहे. खेड तालुक्यातील खिरपाडवस्ती कोयाळी येथे…

Alandi Crime : मुक्या भावाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्यास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मुक्या भावाला मारहाण केल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला एकाने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील गोलेगाव…

Alandi Crime : ‘मी आळंदीचा दादा आहे’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भांडणे सोडविल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच 'मी आळंदीच्या दादा आहे. मी आळंदीच्या लोकांकडून हप्ते गोळा करतो. मी तुम्हा गावातील लोकांना संपवून टाकतो' अशी धमकी देत शिवीगाळ केली. हा प्रकार चाकण…