Browsing Tag

complaint lodged at Chakan police station

Chakan Crime News : वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास जीवे मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास वृद्ध नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वृद्धाकडे 50 हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.मारुती दामोदर जाधव (वय 73, रा.…

Chakan Crime News : स्वस्तात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे अमिश दाखवून एकाची 40 लाख 69 हजारांची फसवणूक केली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विमल गोवर्धन पिपालिया (रा. सेक्टर 8, खारघर, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल…

Chakan Crime News : कुरुळी गावात एका टपरीवर कारवाई; 8 हजारांचा गुटखा जप्त

पोलिसांनी 8 हजार 71 रुपयांचा पान मसाला, तंबाखू व जर्दा असा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

chakan Crime : कंपनीच्या खिडकीचे गज तोडून सव्वानऊ लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या कंपाउंडला शिडी लावून कंपनीच्या खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी 9 लाख 33 हजार रुपयांचे कॉपर केबल, ग्राइंडर मशीन, वेल्डिंग मशीन, अर्थिंग कॉपर केबल, इलेक्ट्रिक लॅम्पच्या केबल चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 26)…

Chakan Crime : शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - कारमधून कोयता घेऊन जाणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोयता आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई म्हाळुंगे पोलिसांनी म्हाळुंगे गावात सोमवारी (दि. 23) दुपारी केली.दिलीप प्रभाकर आलापरे (वय 34, रा. शरदनगर, चिखली)…

Chakan Crime : दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - स्टोव्ह आणि किराणा मालाचे दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत पती, दीर आणि जावू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जमालउद्दीन…

Chakan Crime : देशी, विदेशी चलनासह कंपनीत 3 लाख 39 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - खराबवाडी येथील एका कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी देशी, विदेशी चलन, केबल वायर आणि अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.दीपक जगन्नाथ हासे (वय 40, रा. चाकण, मूळ रा.…

Chakan Crime : हातभट्टी दारू तयार करणा-या भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; आठ लाखांचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठी सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 8 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांवर गुन्हा दाखल…