Browsing Tag

Complaint registered anginst Seven Unknown persons

Talegaon-Dabhade News: तळेगाव-दाभाडे बस स्थानकात टोळक्याकडून तोडफोड

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे बस स्थानकात टोळक्याने तोडफोड करून नुकसान केले. तसेच एकास मारहाण करून दुखापत केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री आठ ते शनिवारी (दि. 30) पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली.  याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस…