Browsing Tag

conditional permission

Pune News : खुशखबर…खासगी कोचिंग क्लासेस सुरु होणार !

खासगी कोचिंग क्लासेस सुरु देखील सुरु करावी, अशी मागणी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची मागणी होती. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.