Browsing Tag

Congress Interviews

Pimpri news: काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी पंधरा इच्छुकांनी दिल्या मुलाखती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) तब्बल पंधरा इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येकाने केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. आता पक्ष निरीक्षक कोणाचे नाव पुढे पाठविणार आणि…