Browsing Tag

Congress State President Nana Patole

Pune: महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता मेळाव्याकडे आदित्य ठाकरे यांनी फिरवली पाठ

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर (Pune)कार्यकर्ता मेळावा आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आदित्य ठाकरे हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार…

Pune: जेव्हा जेव्हा पुण्यातील खासदार आमचा निवडून येतो, तेव्हा तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते…

एमपीसी न्यूज - जेव्हा जेव्हा पुण्यातील खासदार काँग्रेसचा निवडून (Pune)येतो, तेव्हा तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.  महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचा पुणे शहर कार्यकर्ता…

Pune: 24 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा ; शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष 

एमपीसी न्यूज - येत्या दिनांक 24 फेब्रुवारी रोजी(Pune) दुपारी 3 वा.  महाविकास आघाडीचा मेळावा काँग्रेस भवन परिसरात होणार आहे. स्वतः शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.  आगामी लोकसभा…

Pune : महाविकास आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी महामेळावा

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune)महाविकास आघाडीचा महामेळावा दिनांक 24 फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार…

Pune : पुणे लोकसभा काँग्रेसचा उमेदवार 15 फेब्रुवारी नंतर जाहीर होणार – नाना पटोले

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेची निवडणूक (Pune) लढविण्यासाठी 20 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर या नावांबाबतचा सर्वेक्षण सुरू झाले आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर उमेदवाराच्या…

TDR : 65 नव्हे 26 हजार प्रमाणेच आराखडा करण्याची गरज; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पालिकेला पत्र

एमपीसी न्यूज - वाकड येथील आरक्षणासाठी टीडीआर (TDR)देताना प्रति चौरस मीटर 65 हजार 69 रुपये नव्हे तर 26 हजार 65 रुपये प्रमाणेच आराखडा करण्याची गरज असल्याचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत…

Congress : काँग्रेसला धक्का! प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Congress) साठे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पत्र पाठविले…

Chinchwad Bye-Election : महाशक्तीला महाविकास आघाडीची ताकद दाखवा – नाना पटोले

एमपीसी न्यूज  - भाजप वातावरण पसरविण्यात पटाईत आहे. चिंचवडमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे सांगितले जाते. पण, कोणतीही सहानुभूती नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्षावर लाचलुचपत…

Chinchwad Bye-Election : भाजप स्वार्थी; गंभीर आजारी असतानाही मुक्ताताई, लक्ष्मणला मतदानाला नेले…

एमपीसी न्यूज - मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप दोघेही गंभीर आजारी असताना भाजपने राज्यसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्याकरिता रुग्णवाहिका करुन त्यांना मुंबईला मतदानासाठी नेले. एवढे काय घडले होते. एक दोन मते कमी झाली असती.…

Nana Patole : हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

एमपीसी न्यूज - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदीही…