Browsing Tag

constituency

Pimpri : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पिंपरीतून महायुतीच्या उमेदवाराला 60 हजारांचे…

एमपीसी न्यूज - नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान (Pimpri)करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 60 हजारांपेक्षा जास्त मतांचे लीड देण्याचा निर्धार भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक…

Pune : मिटकरी, आमदार लिहिताना लाज वाटेल असं वागू नका; प्रशांत जगताप यांनी सुनावले खडेबोल

एमपीसी न्यूज - मिटकरी... ज्यांना मतदारसंघ असतो ते मतदारसंघातील (Pune) प्रश्न सोडवतात. ज्यांना मतदारसंघ नसतो ते तुमच्यासारखे रिकाम्या गावगप्पा करतात. स्वतःच्या नावापुढे "आमदार" लिहिताना लाज वाटेल असं वागू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Pune : कोथरूडमध्ये नाराज उमेदवारांची चंद्रकांतदादा पाटील घालणार समजूत; आज प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा…

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहेत. त्या सर्वांची समजूत पाटील घालणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज…

Pimpri: विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती; ‘पिंपरी, भोसरी’ मतदारसंघासाठी…

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राजस्थानचे आयआरएस अधिकारी अमरसिंह नेहरा यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली…

Pune : विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू; ‘येथे’ दाखल करता…

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर व पिंपरी - चिंचवड शहरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र असे कार्यालय आहे. ग्रामीण 10 तालुक्यातील सर्व तहसील कार्यालयांत…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज -चिखलीतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम हाती घ्यावे. 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाला चालना द्यावी. समाविष्ट गावात 'टीपी स्कीम'नुसार विकास कामे करावीत. 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी. पाणी पुरवठा सुरळित…

Balewadi : मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण; म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुलात…

एमपीसी न्यूज - सतराव्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या गुरुवारी (दि. 23) मतमोजणी होणार आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल येथे होणार आहे. या…

Maval: मतदारसंघात दोन हजार 504  मतदान केंद्रे 

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504  मतदान केंद्रे असून 2504 'ईव्हीएम' आणि 'व्हीव्हीपॅट' मशिन्स वापरण्यात येणार आहेत. तसेच  447 ईव्हीएम आणि 748 व्हीव्हीपॅट मशिन राखीव ठेवण्यात आली आहेत. मावळमधून  21 उमेदवार रिंगणात…