Browsing Tag

construction site

Pimpri News: कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी कंपन्या घेणार पुढाकार

शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व कोविड लसीकरणाची संख्या वाढविण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका व शहरातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली

Nigdi : बांधकाम साईटवरून पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करत असताना पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शीतळादेवी मंदिराशेजारी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी संभाजी…

Moshi : गळा आवळून एकाचा खून; मृतदेह कन्स्ट्रक्शन साईटवर फेकला

एमपीसी न्यूज - गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका कन्स्ट्रक्शन साईटसमोर रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर मोशी येथे घडली.ईश्वर सोमनाथ बदनाळे…

Wakad : बांधकाम साईटवरील लोखंडी ट्रॉली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवर लोखंडी ट्रॉलीची वायर तुटल्याने ट्रॉली खाली पडली. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.दिलेराम शोभूराम यादव (वय 34) असे मृत्यू झालेल्या…

Wakad : बांधकाम साईटवर दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करताना दहाव्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी कामगारांना सुरक्षेची साधने न पुरवल्याबाबत ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल…

Hinjawadi : कंस्ट्रक्शन साइटवरून पावणे दहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - विलास जवडेकर इकोसेल्टर कन्स्ट्रक्शनच्या साइटवरून पॉली कॅब वायर, ग्रीनलँड कंपनीचे एमसीबी, आरसीसीबी असे एकूण नऊ लाख 88 हजार 702 रुपयांचे मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी नऊच्या सुमारास…