Browsing Tag

Construction Workers

Pune: भारतीय मजदूर संघाच्या वतीने असंघटीत आणि बांधकाम कामगारांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज-  कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सरकारने लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कामगारांच्या समस्यांना प्रतिसाद देत भारतीय मजदूर संघाच्या…

Pimpri : नोंदीत बांधकाम कामगारांना 15 हजारांची आर्थिक मदत करा -मिलिंद सोनवणे

एमपीसीन्यूज - सध्या कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाताला काम नसल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नोंदीत सक्रिय बांधकाम मजुरांना सरकारने 2 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, ही रक्कम अतिशय तुटपुंजी…

Pimpri: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये मिळणार; कामगार नेते इरफान सय्यद यांच्या मागणीला…

एमपीसी न्यूज - कामगारांचे  हातावरचे पोट असून लॉकडाऊनमुळे हजारो नोंदणीकृत बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.  त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना दहा हजार रुपये देण्याची मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष,…

Aakurdi : बांधकाम मजुरांसह जेष्ठांना किराणा साहित्याची मदत

एमपीसी न्यूज : लॉकडाउनच्या काळात घरी अडकून पडलेल्या बांधकाम मजूर व जेष्ठ नागरिकांना पोलीस नागरिक मित्र व जय आनंद पदयात्रा यांच्यावतीने 15 दिवस पुरेल इतके किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गोरगरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण देण्यात…

Pimpri: ‘हातावर पोट असणाऱ्या माथाडी, बांधकाम कामगारांना तत्काळ सरकारी मदत करा’

एमपीसी न्यूज - हातावर पोट असणारे माथाडी, बांधकाम कामगार लॉकडाऊनचे पालन करत घरात बसून आहेत; मात्र, या कामगारांना कोणतीही सरकारी मदत अद्यापर्यंत मिळाली नाही. औद्योगिकनगरीतल हजारो कामगार मदतीपासून वंचित असल्याने कामगार नेते इरफान सय्यद यांनी…

Pimpri : बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था तातडीने सुरु करणार –  दिलीप वळसे-पाटील

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप साऱ्या गोरगरीब बांधकाम कामगारांची जेवणाची गैरसोय होत आहे. तसेच बहुतांश बांधकाम कामगार हे विविध जिल्ह्यांतील वा परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्थेअभावी त्यांना गावी जाता येत नसल्याने अशा नोंदीत…