Browsing Tag

Consumer Awareness Committee

Talegaon News : ग्राहक प्रबोधन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल भांगरे

एमपीसी न्यूज - ग्राहक प्रबोधन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तळेगाव येथील साप्ताहिक 'मावळ दर्शन ' चे मुख्य संपादक अनिल भागाजी भांगरे यांची निवड करण्यात आली आहे.ग्राहक प्रबोधन समिती, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास जिद…