Browsing Tag

Container in fire

Chikhali : मोकळ्या कंटेनरला आग

एमपीसी न्यूज - थांबलेल्या मोकळ्या कंटेनरला आग लागली. यामध्ये कंटेनर जळून खाक झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास जय गणेश खडी मशीन रोडवर घडली.अग्निशमन विभागाचे दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील जय गणेश खडीमशीन रोडवर मोकळा…