Browsing Tag

contractor

Pimpri News : ठेकेदारांनी कामे मिळवण्याच्या स्पर्धेत न अडकता नियोजनबद्ध प्रगतीसाठी प्रयत्न करावेत

एमपीसी न्यूज - कोविडच्या परिस्थितीमुळे शासनाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. ठेकेदारांची मदार बऱ्यापैकी शासनावर असते. त्यामुळे ठेकेदारांनी कामे मिळविण्याच्या स्पर्धेत अडकून बोजा वाढविण्यापेक्षा नियोजनबद्ध प्रगती साधण्यासाठी ठेकेदारांनी प्रयत्न…

Pune : महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार नोंदणी कार्यपद्धती रद्द!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार कार्यपद्धती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्द केली आहे. तसा आदेश आज आयुक्तांनी जाहीर करून मातब्बर ठेकेदारांना दणका दिला आहे.पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा, विकास…

Pune : कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले…

एमपीसी न्यूज - सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांना ठेकेदारांकडून तीन-तीन महिने पगार दिला जात नाही. या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका…

Hinjawadi : बाराव्या मजल्यावरून पडल्याने कामगार गंभीर जखमी; ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गवंडी काम करत असताना कामगार बाराव्या मजल्यावरून पडला. यामधेय तो गंभीर जखमी झाला. कामगारांना सुरक्षा साधने न पुरवता निष्काळजीपणा केल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा विक्रम जाधव असे पडलेल्या कामगाराचे…

Pimpri : ठेकेदार, पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच राबविलीय यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या सुमारे 647 कोटींच्या निविदेत रिंग झाली आहे. सहा ठेकेदारांनी संगणमत करुन निविदा भरल्या आहेत. केवळ ठेकेदार आणि पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच…

Pimpri: बदलीची शक्यता असलेले आयुक्त अन् ठेकेदाराच्या अँटीचेंबर बैठकीची चर्चा; शिवसेना गटनेते राहुल…

एमपीसी न्यूज - बदली होणार... बदली होणार... अशी शक्यता वर्तविली जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) निवडक पदाधिकारी आणि ठेकेदारांसमवेत अँटीचेंबरमध्ये बैठक घेतली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या…

Dapodi: दुर्घटनेत दोषी कोण?, सल्लागारावर काय कारवाई केली?; महासभेत नगरसेवकांचा सवाल

एमपीसी न्यूज - दापोडी दुर्घटना कशी झाली?, या दुर्घटनेत दोषी कोण आहे? महापालिकेने कोणावर कारवाई केली? याची अद्यापही ठोस माहिती नाही?, सल्लागारावर काय कारवाई केली? असा सवाल करत दापोडी दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह सल्लागाराला दोषी धरण्यात…

Pune : महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी – संजय घुले

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक संजय घुले यांनी केला. महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 मधील न्यातीचौक ते कडचौक एनआयबीएम रस्त्यापर्यंत डीपी रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे.…

Pimpri: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका बांधणार नऊ मजली इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले…