Browsing Tag

Corona Awaeness

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी; २५० कुटुंबांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहर यांच्या वतीने रावेत येथील रमाबाई नगर धुणे-भांडी करणाऱ्या ६ कुटुंबांना व चिंंचवडेनगरच्या दगडोबा चौक चौकातील बांधकाम मजूर व प्लंबरचे काम करणाऱ्या मजुरांच्या १४ कुटुंबांना…

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांना दिल्या…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विविध सूचना केल्या.# लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत…

Pune : खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ परिसरात 15 हजार मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रभाग क्र. 18 (क) खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ परिसरातील नागरिकांना नगरसेवक अजय खेडेकर यांनी 15 हजार मास्कचे वाटप केले.खासदार गिरीश बापट व आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (…

Pimpri : वायसीएम रुग्णालयाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी…

Pimpri: जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित, नागरिकांनो घाबरु नका, गर्दी करु नका – नामदेव ढाके

 एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात 21 दिवसापर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.  या दरम्यान अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमितपणे होणार आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन…

Pimpri: कोरोनाचे रुग्ण आता ‘या’ सात खासगी रुग्णालयातही ठेवणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण आता खासगी रुग्णालयात देखील ठेवण्यात येणार आहेत. संशयीत रुग्णाच्या घश्यातील द्रव्यांचे नमुने घेवून 'एनआयव्ही'कडे तपासणीसाठी पाठविणे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे यासाठी राज्य…

Pimpri: राज्यात नवीन 6 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण; बाधितांची संख्या पोहचली 107 वर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही संख्या 107 वर गेली आहे. त्यामध्ये राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत कोरोनामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.कोरोना…

Mumbai: देशात कोरोनाचे 9 बळी; राज्यात 97 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूमुळे देशभरातील नऊ जणांचा बळी गेला आहे. तर, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. आजपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 97 झाली आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 41 रुग्ण आढळले आहेत.…

Chinchwad : ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी पाठिंबा द्यावा- हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. या कर्फ्यू ला सर्व नागरिकांनी संपूर्ण पाठिंबा द्यावा असे हिंदू जनजागृती समितीचे आवाहन…

Dapodi : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फुगेवाडी परिसरात औषध फवारणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी फुगेवाडी, संजयनगर परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच घरचे प्रवेशद्वार, सार्वजनिक बसण्याची ठिकाणे तसेच आजूबाजूचा परिसरात औषध फवारणी करण्यात आली.याप्रसंगी माजी नगरसेविका…