Browsing Tag

Corona awareness

Maval News: कोरोना नियंत्रणासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करा – आयुष प्रसाद

एमपीसी न्यूज - तालुकानिहाय, शहरनिहाय व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष काम करावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Message from Action: ‘मी काळजी घेतोय, स्वतःची आणि माझ्या लाडक्या ‘टेडी’ची!…

एमपीसी न्यूज - लहान मुलं अनुकरणप्रिय असतात. आपल्या घरातील आजी, आजोबा आणि आई-वडिलांनी तोंडावर काय बांधलंय याचं कुतूहल असणाऱ्या या चिमुरड्याने त्याच्या टेडी बिअरलाही मास्क बांधून केलेलं हे अनुकरण!कोविडयुगात कोट्यवधींच्या जाहिरातींद्वारे…

Pimpri: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनो स्वयंसेवक व्हा ! -आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संभाव्य वाढत्या फैलावाचा धोका लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. मात्र,  रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट…

Talegaon Dabhade: …म्हणून मावळवासीयांनी घराबाहेर पडू नये – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - परदेशात जाऊन आल्याने क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलेले मुंबईतील अनेकजण मावळात येऊन विविध ठिकाणी थांबले आहेत. त्यांच्याकडून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मावळवासीयांनी आपापल्या…

Pimpri : राज्यातील 19 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी ‘3 टी’…

एमपीसी न्यूज - कोरोना विरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत आहेत. कोरोना संशयित रूग्णांना क्वारंटाईन करने, पॉझिटिव्ह रूग्णांना आयसोलेट करून उपचार करने आणि हा आजार कम्युनिटी ट्रान्समिशनमधून जास्त प्रमाणात पसरू…

Pimpri: ‘होम क्वारंटाईन’ची सोय नसणाऱ्यांना भोसरीतील वसतीगृहात राहण्यासह जेवण्याची सोय

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भिवंडीतील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतर्फे 'सीएसआर'मधून पिंपरी महापालिकेला एक लाख सहा हजार साबन, सहा हजार लिटर डोमेक्स डिसइन्फेक्टंट लिक्विड देण्यात आल्याची…

Pimpri: दहा नागरिकांकडून ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन; महापालिकेने बजाविली नोटीस

एमपीसी न्यूज - परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 21 नागरिकांना 'होम क्वारंटाईन'मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. या नागरिकांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यंत घरातच थांबणे आवश्यक आहे. मात्र…

Pimpri: ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी 10 हजार पोस्टर्स छापणार

एमपीसी न्यूज - कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी 10 हजार पोस्टर्सची निविदा न मागविता त्यांची थेट पद्धतीने छपाई करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च होणार…

Pimpri : शरद पवार यांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

एमपीसी न्यूज - कोरोना सध्या सर्व जगात प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कोरोनाशी लढाई जिंकायची असेल तर काही सवयी स्वतःला लावून घ्यायची गरज आहे. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे हात…

Pimpri: पिंपरीकरांनो, घाबरू नका; तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज - ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 24 तास सज्ज आहोत, असा विश्वास भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरीवासीयांना दिला आहे. प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक…