Browsing Tag

Corona awareness

Nigdi: शाहिरा शीतल कापशीकर यांनी पोवाड्यातून केली कोरोनाविषयी जनजागृती (Video)

एमपीसी न्यूज - कोणतीही लढाई असली तरी शाहीर स्वस्थ बसू शकत नाही. कोरोना विरुद्धच्या लढाईत देखील शाहिरांनी उडी घेतली आहे. पिंपरी-चिंचवडमधील शाहिरा शीतल कापशीकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्याचा पोवाडा लिहून आणि सादर करीत कोरोनाविषयी जनजागृतीचे…

Mumbai: राज्यात ‘कोरोना’चे 64 रुग्ण; एकाच दिवशी सापडले 12 रुग्ण

एमपीसी न्यूज - कोरोनाचे राज्यात आज ( शनिवारी ) एकूण 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील, तर 2 जण पुण्यातील आहेत. तर यवतमाळ आणि कल्याण येथील प्रत्येकी 1 रुग्ण…

Pimpri: एमआयडीसीतील लघुउद्योगांचे आजपासून ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने आज (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड एमआयडीसी 'लॉकडाऊन' झाली. कोरोनाचा…

Pimpri : कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व दुकाने बंद करा – राजेंद्र…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्ग जलद गतीने पसरत आहे. त्यामुळे शहरातील किराणा दुकान, मेडिकल व दवाखाने व अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने, कारखाने जिल्हा व पालिका प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत,…

Bhosari: होम ‘क्वारंटाईन’मधून पसार झालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

एमपीसी न्यूज - राहत्या घरी ('होम क्वारंटाईन) बंदिस्त झाल्यानंतर पसार झालेल्या भोसरीतील एका रुग्णाला महापालिका कर्मचा-यांनी आज (शुक्रवारी) पोलिसांच्या सहाय्याने शोधले असून, या रुग्णाला महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील 'आयसोलेशन' कक्षात ठेवले…

Pune : गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज – अजित पवार

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्यक आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. काही ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर अंत्यविधी आणि अन्य विधीच्या वेळी गर्दी केली जाते. लग्न समारंभासाठी…

Pimpri : बंदीत सुद्धा मागवता येणार ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना देण्यात आली असून, हॉटेल व रेस्टोरंटमध्ये खाद्यपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. परंतू, जीवनाश्यक वस्तु…

Mumbai पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ( शुक्रवार) महत्वपूर्ण घोषणा केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.जगभरात…

Pimpri : स्थानिक प्रशासनाला सॅनिटायजर मोफत उपलब्ध करून द्या – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव…

Mumbai: जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाशिवाय इतर सर्व दुकाने बंद – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या महानगरातील जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकाने, खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जीवानावश्यक वस्तूमंध्ये किराना, अन्नधान्यांची…