Browsing Tag

Corona Crisis In Pune

Pune : सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी – विरोधकांत शाब्दिक चकमक

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'आम्हाला बोलू द्या, शहरातील नागरिक व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, प्रशासन काम करीत नाही. जीबी चालवा', असे म्हणत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती तीन दिवसांत द्या

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांत केलेल्या खर्चाची माहिती सर्व नगरसेवकांना तीन दिवसांत घरपोच द्या, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) पुणे महापालिका प्रशासनाला दिले.कोरोना संदर्भात…

Pune : होम क्वारंटाईन प्रक्रियेची माहिती खासगी डॉक्टरांना द्या : डॉ. अविनाश भोंडवे

एमपीसी न्यूज - शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर खाजगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांवर उपचार करू नयेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आता खाजगी डॉक्टरांना उपचारात सहभागी करून घेतले आहे. कोरोना रुग्णांची नोंद कशी करावी, त्यांचे…

Pune : महापालिकेचे कार्यकारी अभियंता जयंत सरवदे यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जयंत सरवदे ( वय 51) यांचे कोरोनामुळे काल, गुरुवारी निधन झाले. एका चांगल्या अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन झाल्याने महापालिके हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.जयंत सरवदे यांना…

Shirur: मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे – अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोरोना नियंत्रणाचे मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी…

Pune : शहराला व्हेंटीलेटरसह आवश्यक औषधांचा साठा मिळावा : शिवसेनेची मुख्यमंत्रांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेला राज्य शासनातर्फे व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन टेसिलिझुमॅब, रॅमिडिसीविरची मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे…

Pune : रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल – मुख्यमंत्री

एमपीसीन्यूज : व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा एक सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल.…

Pune : जम्बो कोविड सेंटरला निधी न देणाऱ्या भाजप विरोधात मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी तयार होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरला महापालिकेच्या स्थायी समितीने निधी देण्यास नकार दिला आहे. त्या विरोधात मनसेच्यावतीने गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या कार्यालयात आंदोलन करून…

Pune : वारंवार फोन करूनही कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. वारंवार फोन करूनही हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल पुणे महापालिकेला सहकार्य करीत नाहीत, अशा तक्रारी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज,…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज - पुणे शहर, पिंपरी - चिंचवड, जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी ( दि. 30 ) पुणे दौऱ्यावर येत आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात…