Browsing Tag

corona Death News

Pune : शहरात आजही 1159 रुग्ण कोरोना मुक्त; 1101 नवे रुग्ण, 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात बुधवारीही कोरोनाच्या आजारातून 1159 रुग्ण मुक्त झाले. 5 हजार 698 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1101 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 17 जणांचा मृत्यू झाला. 675 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 425 जण व्हेंटिलेटरवर आहेत.…

Pimpri: शहरात आज 913 नवीन रुग्णांची नोंद, 130 जणांना डिस्चार्ज तर 12  मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37 अशा 913 जणांचे रिपोर्ट आज (शुक्रवारी)  पॉझिटीव्ह आले. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 130 जणांना आज घरी सोडण्यात आले. …

Akurdi : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.एकनाथ थोरात राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.…

Pimpri: आज 680 नवीन रुग्णांची नोंद, 391 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

 एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 643 आणि  शहराबाहेरील 37 अशा 680 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 391 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  …