Browsing Tag

Corona Discharje

Pune : शहरात 822 नवे कोरोना रुग्ण; आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या, 19 जणांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. शहरात आज दिवसभरात तब्बल 822 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर कोरोनावर मात केलेल्या 486 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या शिवाय 19 जेष्ठ…

Pune : कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोरोनाच्या 25 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या परिमंडळ क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या कोंढवा - येवलेवाडी हद्दीतील कोरोनाच्या 25 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.कोव्हीड - 19 सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार सिंहगड कॉलेज कोंढवा बुद्रुक येथे या…

Pune : कोरोनाचे 152 नवे रुग्ण, 113 जणांना डिस्चार्ज; 14 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण आणि बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असून बुधवरी या रोगामुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. तर, 113 ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनाबाधित 165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू…

Pimpri: चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघीतील चार पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; पाच रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघीतील चार पुरुषांचे रिपोर्ट आज (बुधवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळी रहाटणी परिसरातील पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.…