Browsing Tag

corona effect

Lonavala : शहरात 31 ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात 31ऑगस्ट पर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी…

Talegaon : तळेगाव एसटी बसस्थानक येथे ‘डफली बजाव’ आंदोलन

एमपीसीन्यूज : लाॅकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली एसटी तसेच शहरातील सर्व प्रकारची सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१२) एसटी महामंडळाच्या तळेगाव…

Pune Corona Effect : यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाची वर्गणी नाही. त्यामुळे हे दोन्ही सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे प्रत्येक मंडळाला 5 - 10 हजार वर्गणी देण्याचा खर्च नगरसेवकांचा वाचला आहे. दरवर्षी…

Pimpri: जिम चालू करण्यास परवानगी द्या, भाडे माफ करा; जिम चालकांचे भर पावसात आंदोलन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रसार रोख्ण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या जिम अनलॉकमध्ये पुन्हा चालू करण्याची परवानगी द्यावी, जिमचे भाडे माफ करावे, या मागण्यांसाठी जिम चालकांनी आज (मंगळवारी) भर पावसात आंदोलन केले. 5 ऑगस्टपासून जिम…

Pune : कोरोना संकटामुळे पुणे फेस्टिवल यंदा रद्द – सुरेश कलमाडी

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात येत असल्याची माहिती माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी आज, बुधवारी दिली. यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन होणार आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले…

Thergaon : संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी थेरगावात रक्तदान शिबीर

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात सर्वत्र रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रानुबाई बारणे शाळा,…

1st To 12th Syllabus : पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार – शिक्षणमंत्री वर्षा…

एमपीसी न्यूज - पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. अजून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत त्यामुळे मुलांच्या मनात  तणाव राहू नये व दडपण येऊ नये…

Pimpri: पालिकेची सोमवारी पहिल्यांदाच होणार ऑनलाईन महासभा

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 20) पहिल्यांदाच ऑनलाईन होणार आहे. पदाधिकारी, गटनेते सभागृहातून तर नगरसेवक 'गुगल मिट'द्वारे आपल्या घरुन सभेत सहभागी होणार आहेत. कोरोना विषाणू…

Pimpri : लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नियमांचे उल्लंघन; 434 जणांविरोधात गुन्हे

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी (दि.14) लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 434 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.…

Vadgaon : प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वडगावात लॉकडाऊनला प्रारंभ

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आठ कोरोना पाॅझेटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार मंगळवार (दि.14) ते गुरुवार (दि.23) जुलै या कालावधीत संपूर्ण वडगाव शहर प्रतिबंधित झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.…