Browsing Tag

Corona-free’ patients

Pimpri News: कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकलेली नाही, गाफील राहू नका – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित होणा-या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र कोरोनाच्या समुळ उच्चाटनाची लढाई अजुन आपण पूर्णपणे जिंकलेली नाही. त्यामुळे गाफील न राहता आगामी काळात एकजुटीने प्रयत्न करुन कोरोनाला…

India : एका दिवशी कोरोनामुक्त होण्याचा विक्रम; आज  देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - भारतात दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुक्तीचा विक्रम झाला असून गेल्या 24 तासात देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवरचा ब-या होणाऱ्या रुग्णांचा हा…

Maharashtra Corona Update : आज बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात 13 हजार 408 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 12 हजार 712 नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 313 एवढी झाली आहे. आरोग्य मंत्री…

Pimpri Corona News : शहरात आज 1 हजार 13 नवीन रुग्णांची नोंद,  518 जणांना डिस्चार्ज, 18 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 987 आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 1013 नवीन कोरोना रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 518 जणांना डिस्चार्ज देण्यात…

Dehuroad : गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; आज २२ नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (ममता बिल्डिंग, मोहित बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क, मामुर्डी, संकल्प नगरी, स्वप्ननगरी या परिसरात आज, शुक्रवारी एका दिवसात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची…

Pimpri: शहरातील 1121 रुग्ण आज कोरोनामुक्त,  नवीन 969 रुग्णांची नोंद,  21 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1121 जणांनी आज (शुक्रवारी) कोरोनावर मात केली. तर, शहराच्या विविध भागातील 960 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 969 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 27 हजार 78 वर पोहोचली आहे.…

Pune : 1196 रुग्णांची ‘कोरोना’वर मात, 1440 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारावर 1196 रुग्णांनी आज, गुरुवारी मात केली. शहरात एकूण 5 हजार 208 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1440 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला. शहरात सध्या 16 हजार 975 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी…

Pimpri: शहरात आज 1 हजार 12 रुग्णांची नोंद, 266 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1012 जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 266 जणांना घरी सोडण्यात आले.…

Kivale : ‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

एमपीसीन्यूज : किवळे, विकासनगर येथे प्लाझ्मा दानासाठी अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 40 नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याची माहिती या मोहिमेचे आयोजक…