Browsing Tag

Corona-free’ patients

Pune : 1196 रुग्णांची ‘कोरोना’वर मात, 1440 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारावर 1196 रुग्णांनी आज, गुरुवारी मात केली. शहरात एकूण 5 हजार 208 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1440 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 27 जणांचा मृत्यू झाला. शहरात सध्या 16 हजार 975 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी…

Pimpri: शहरात आज 1 हजार 12 रुग्णांची नोंद, 266 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1012 जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 266 जणांना घरी सोडण्यात आले.…

Kivale : ‘प्लाझ्मा दान करा, एक हजार रुपये मानधन मिळवा’; युवा शिवसैनिकाचा उपक्रम

एमपीसीन्यूज : किवळे, विकासनगर येथे प्लाझ्मा दानासाठी अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना एक हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 40 नागरिकांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याची माहिती या मोहिमेचे आयोजक…

Pimpri: शहरात आज 913 नवीन रुग्णांची नोंद, 130 जणांना डिस्चार्ज तर 12  मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37 अशा 913 जणांचे रिपोर्ट आज (शुक्रवारी)  पॉझिटीव्ह आले. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 130 जणांना आज घरी सोडण्यात आले. …

Pune : ‘कोरोना’तून 1315 जण बरे, 1699 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून आज, गुरुवारी 1315 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या 6 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1699 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला.सध्या…

Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्लाझ्मा दानाचा निर्णय

एमपीसी न्यूज - कोरोनावर मात केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे कुटुंबीय प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबतचे पत्र पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.कोवीड - 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नाही. कोवीडबाधित…

Pimpri: शहरात आज 919 नवीन रुग्णांची नोंद, 167 जणांना डिस्चार्ज, 16  मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 886 आणि शहराबाहेरील 33 अशा 919 जणांचे रिपोर्ट आज (गुरुवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. मागील काही दिवसानंतर आज एक हजाराच्या आत रुग्ण सापडले आहेत.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि…

Pune : शहरात कोरोनाचे 1213 रुग्ण, 591 जणांना डिस्चार्ज, 33  मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी 6 हजार 567 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 591 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 33 जणांचा मृत्यू झाला.सध्या शहरातील विविध रुग्णालयात 742 क्रिटिकल रुग्ण…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, लक्ष्मीपूरम सोसायटी, शितलानगर नं 2, इंद्रपूरम, मेन बाजार, झेंडे मळा, बरलोटा या परिसरात आज, सोमवारी एकूण 25 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.त्यामुळे…

Maharashtra State Update : दिलासादायक! राज्यात पहिल्यांदाच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या…

एमपीसी न्यूज - राज्यात आज  प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली.  आज 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 7,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या…