Browsing Tag

Corona Free

Maharashtra Corona Update : राज्यात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96.87 टक्के

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 5 हजार 454 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.87 टक्के एवढा झाला आहे.…

India Corona Update : 69.09 लाख रुग्णापैकी 59.06 लाख झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 85.51 टक्के

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णांची वाढ काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागच्या महिन्यात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्ण वाढ होत असताना या महिन्यात ती 60 ते 70 हजारांच्या घरात आहे. याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.…

Kasarwadi News : पंधरा दिवस अन्नाचे सेवन न करता 80 वर्षांच्या आज्जींनी कोरोनाला हरविले

एमपीसी न्यूज - पंधरा दिवस अन्नाचे सेवन केले नाही, असे असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर कासारवाडीतील 80 वर्षांच्या विमल मोरे या आज्जींनी कोरोनाला हरविले आहे. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  'इंडियन एक्स्प्रेस'चे वरिष्ठ…

Pune : 1168 रुग्णांची कोरोनावर मात; 1249 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 1168 नागरिकांनी कोरोनावर मात केली. 5 हजार 584 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1249 नवे रुग्ण आढळले. 23 जणांचा मृत्यू झाला.शहरात सध्या 703…

Pune Division Corona Update : पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के; 1लाख13 हजार…

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला…

Pimpri: रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !  शहरात आज 547 रुग्णांची नोंद, 324 जणांना डिस्चार्ज, 17 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 501 आणि शहराबाहेरील 46 अशा 547 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली. आजपर्यंतची ही  उच्चांकी रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 324…

Pimpri: शहरात आज 449 रुग्णांची नोंद; 356 जणांना डिस्चार्ज, 15 मृत्यू

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 432 आणि शहराबाहेरील 17 अशा 449 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 356 जणांना आज घरी सोडण्यात आले. तर,…

Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.सध्या 513…

Pimpri: शहरात पाच दिवसात दोन हजार रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 8 हजार पार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 9 ते 14 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 379 नवीन रुग्णांची भर…

Pimpri: निगडीतील भाजप नगरसेविकेला कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज - कोरोनाने पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांनाही विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील सर्वपक्षीय आठ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात निगडीतील भाजपच्या नगरसेविकेलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज (शनिवारी) स्पष्ट झाले. दरम्यान,…