Browsing Tag

Corona is getting stronger

Maharashtra Corona Update : धोक्याची घंटा, राज्यात आज 8,807 नवे रुग्ण, 80 मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विळखा परत घट्ट होतोय, आज 6,112 नवे रुग्ण

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 87 हजार 632 एवढी झाली आहे.