Browsing Tag

Corona Lock Down

Pimpri : कष्टकरी कामगार पंचायत अन्नछत्राची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगार पंचायत वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे अन्नछत्र किचन सुरू करण्यात आले आहे. अन्नछत्ररास मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आणि कष्टकऱ्यांनसाठी सुरू करण्यात आलेल्या…

Akurdi: आकुर्डी गुरुद्वारा आणि मौनी बाबा वृद्ध आनंदाश्रमतर्फे रोज तीन हजार गरजूंना मिळतोय मायेचा घास

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटामुळे दिवसेंदिवस लाॅकडाऊनचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या तसेच हातावरचे पोट असलेल्या गरजू लोकांची उपासमार होत आहे. या गरजू लोकांना विविध संस्था पुढे येऊन मोलाचे सहकार्य करत आहेत. या…

Mumbai: विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करणार – उदय सामंत

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र, येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील परीक्षा बाबतचे वेळापत्रक जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय…

Chinchwad : गेल्या 41 दिवसात साडेसहा हजार जणांवर गुन्हे दाखल; 1642 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात मागील 41 दिवसात प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 हजार 642 वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे.कोरोनाचा…

Wakad : पोलिसाला मारहाण करणारा ‘तो’ रेल्वे पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. त्यात एक लोहमार्ग पोलीस होता. लोहमार्ग पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत मारहाण…

Mumbai: राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस राजस्थानला रवाना

एमपीसी न्यूज - लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी राजस्थानातील कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगारातून 70 बसेस राजस्थानला रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेऊन…

Pune: भारतीय मजदूर संघाच्या वतीने असंघटीत आणि बांधकाम कामगारांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज-  कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सरकारने लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कामगारांच्या समस्यांना प्रतिसाद देत भारतीय मजदूर संघाच्या…

Pune: शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची व्यवस्था करावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाबत आढावा घेण्यासाठी दिनांक…

Maval: चर्मकार समाजातील गरजूंना घरपोच मदतीचा हात

एमपीसी न्यूज -  मागील एक महिन्यापासून देशात लॉकडाऊन असल्याने  गोरगरीब लोकांच्या जवळील उदरनिर्वाहासाठीचे पैसे देखील संपले. त्यातच घराबाहेर हि पडता येत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील चर्मकार…

Talegaon Dabhade: भाजप व अन्य संस्थांच्या वतीने 32 हजार गरजूंच्या दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लाॅकडाऊनच्या 28 दिवसांच्या कालावधीमध्ये तळेगाव दाभाडे भारतीय जनता पक्ष, मावळ प्रखंड बजरंग दल, इस्काॅन व बजाज उद्योगसमूह यांचे संयुक्तपणे सुमारे 32 हजार नागरिकांना दुपारी व संध्याकाळी…