Browsing Tag

Corona Lock Down

Pune: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दाट लोकवस्तीसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

एमपीसी न्यूज  - शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोविड -19 बाधित लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलेली आहे. या वस्त्यांमध्ये छोट्या घरात पाचपेक्षा अधिक लोक रहातात. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंग (अंतर राखणे) शक्य नसल्याने त्यांच्यासाठी पालिकेने…

Talegaon Dabhade: रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे गोरगरिबांना शिधावाटप

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद- बजरंग दल मावळ व सहयोगी संस्था व सहकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पवन मावळातील करूंज येथील राऊतवाडीतील श्रमजीवी  गोरगरिब  बांधवांच्या 49 कुटुंबांस त्यांच्या आवश्यकतेनुसार परिपूर्ण…

Vadgaon Maval: भाजपच्या वतीने नगरपंचायत हद्दीतील गरजू कुटुंबांना ‘रेडी टू कूक’ किटचे…

वडगाव मावळ - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्ष्मण रेषा न ओलांडण्याच्या अर्थात घराबाहेर न पडण्याच्या आवाहनाला अनुसरून भारतीय जनता पार्टी - वडगांव शहर, युवा मोर्चा, महिला आघाडी, व्यापारी आघाडी , विद्यार्थी आघाडीच्या वतीने…

Pimpri : लॉकडाऊनच्या काळात मातृभूमी प्रतिष्ठानकडून गरजू कुटुंबांना मायेचा घास

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात सर्व कामे, व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मातृभूमी प्रतिष्ठानने अन्नछत्र सेवा सुरू केली आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून…

Maval: ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास फोर्स मोटर्स कंपनीचा एक हात मदतीचा… 

एमपीसी न्यूज - 'मदत नव्हे कर्तव्य' या उपक्रमास प्रतिसाद देत फोर्स मोटर्स कंपनीने  टाकवे बु, कान्हे, जांभूळ, कामशेत परिसरातील 500 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. आमदार सुनील शेळके यांनी फोर्स मोटर्स कंपनीचे व अधिकाऱ्यांचे…

Maval: प्रिय (?) रेशन दुकानदार, पत्रास कारण की…

एमपीसी न्यूज - अरे राजीनाम्याच्या धमक्या काय देता? रेशन दुकानदारांनी सामुदायिक राजीनाम्याची इशारा देणे म्हणजे अडचणीच्या काळात शासनाला आणि नागरिकांना खिंडीत पकडण्याचे हे कारस्थान आहे. राजीनामे द्यायचे आहेत, त्यांनी खुशाल द्यावेत,…

Talegaon Dabhade: संचारबंदी अधिक कडक करणार, सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच अत्यावश्यक खरेदी-विक्री

तळेगाव दाभाडे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाहनबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे.यापुढे तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्व अत्यावश्यक सेवांसह खरेदी-विक्री दिवसभरात फक्त सकाळी 10 ते…

Talegaon Dabhade: नगरपरिषदेच्या वतीने कम्युनिटी किचन व निवारा कक्षाची व्यवस्था

तळेगाव दाभाडे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहर परिसरातील राज्य व परराज्यातील मजूर, कामगार तसेच बेघर, निराधार यांच्यासाठी सामाजिक भोजन कक्ष (कम्युनिटी किचन) आणि 'निवारा कक्ष' सुरू करण्यात आला आहे. कोणीही भोजन आणि निवारा यापासून…

Mumbai : लाॅकडाऊनच्या काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करु नये – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धतता याबाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकाकडून…