Browsing Tag

Corona Lockdown

Pune News : 14 मिनिटांत 7 लाखांचा चुराडा ; ऑनलाईन जीबी तहकूब !

एमपीसी न्यूज : राज्य सरकारने ऑफलाईन म्हणजे थेट सभागृहात मुख्य सर्वसाधारण सभा (जीबी) 200 पटसंख्येच्या अटीशर्तींसह घेण्याचे लेखी आदेश रविवारी (दि.7 फेब्रुवारी) दिले होते. तरीही राजकीय आकसापोटी विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सत्ताधारी भाजपने…

Pune News : कोरोना असूनही एक कोटींहून जास्त परवाना शुल्क जमा !

विशेष म्हणजे काेराेना परिस्थितीमुळे परवाना नुतनीकरणास मुदतवाढ दिल्यानंतर 30 लाखाहून अधिक रक्कम शेवटच्या तीन महिन्यात जमा झाली.

Pune News: सोमवारपासून पुणे-लोणावळा लोकल सुरू, ई-पास दाखवल्यानंतरच मिळणार तिकीट

एमपीसी न्यूज - राज्यशासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. पण या लोकलमधून प्रवास करण्याआधी…

Schools to Reopen: शाळा 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास केंद्राची परवानगी, महाराष्ट्र शासनाच्या…

एमपीसी न्यूज - देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची…

Chinchwad News : व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊन काळात घराबाहेर पडण्यास मनाई असताना फोटोग्राफीसारख्या स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. देवदत्त फोटोग्राफी स्कूल…

Harley Davidson exits India : कोरोनामुळे हार्ले डेव्हीडसन भारतातून गुंडाळणार गाशा

एमपीसी न्यूज - आपण रस्त्यावरुन जाताना अचानकपणे मोटरसायकलच्या सायलेन्सरचा तो टिपिकल फटफट असा आवाज आला तर नक्की वळून बघतोच. भरवेगात फटरफटर करत जाणा-या त्या दणकट बाइकवरुन आपली नजर हटत नाही. पण आता कोरोनाच्या लॉकडाऊनचा या उद्योगाला देखील जोरदार…

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन नाही ‌- आयुक्त श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.पिंपरी चिंचवड…

Mumbai News: मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा – बाळासाहेब थोरात

एमपीसी न्यूज - येत्या 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत 3 टक्के तर 31 मार्च 2121 पर्यंत 2 टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.…

Spiderman Video: लोकजागृतीसाठी कोलकाता पोलिसांची अनोखी शक्कल

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संसर्गाने सध्या सगळ्यांनाच लॉकडाऊन केले आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे प्रत्येकजण कळकळीने सांगत आहे. तरीदेखील काही महाभाग असे असतातच की, जे मजा म्हणून घराबाहेर भटकत असतात. मात्र त्यांच्यामुळे साथ आटोक्यात…