Browsing Tag

Corona Negative

Dehuroad : गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; आज २२ नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (ममता बिल्डिंग, मोहित बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क, मामुर्डी, संकल्प नगरी, स्वप्ननगरी या परिसरात आज, शुक्रवारी एका दिवसात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची…

Pune : 1168 रुग्णांची कोरोनावर मात; 1249 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 1168 नागरिकांनी कोरोनावर मात केली. 5 हजार 584 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1249 नवे रुग्ण आढळले. 23 जणांचा मृत्यू झाला. शहरात सध्या 703…

Pimpri : शहरात आज 748 नवीन रुग्णांची नोंद, 727 कोरोनामुक्त, तर 20 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 748 जणांचे आज  (सोमवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 727  जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची…

Pune Division Corona Update : पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के; 1लाख13 हजार…

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला…

Pimpri: शहरात आज 913 नवीन रुग्णांची नोंद, 130 जणांना डिस्चार्ज तर 12  मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37 अशा 913 जणांचे रिपोर्ट आज (शुक्रवारी)  पॉझिटीव्ह आले. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 130 जणांना आज घरी सोडण्यात आले. …

Pune : ‘कोरोना’तून 1315 जण बरे, 1699 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून आज, गुरुवारी 1315 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या 6 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1699 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला. सध्या…

Dehuroad : पारशी चाळसह विविध भागात आज 9 जणांना कोरोनाची बाधा

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, गांधीनगर, मामुर्डी , चिंचोली, राजीव गांधीनगर या परिसरात आज, शनिवारी एकूण 9 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पारशी चाळ…

Maharashtra Corona Update : दिलासादायक ! राज्यातील दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 9,251 नव्या…

एमपीसी न्यूज - राज्यात आज 7,227 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यत 2,07,194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.55 टक्के एवढे झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pimpri: ‘रेकॉर्डब्रेक’ रुग्णवाढ ! शहरात आज तब्बल 1 हजार 79 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 1042 आणि शहराबाहेरील 37 अशा 1079 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली.  आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि…

Pimpri: चिंताजनक! शहरातील रुग्णसंख्या 15 हजार पार; चार दिवसात वाढले तीन हजार रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा नकोसा असलेला 15 हजार रुग्णसंख्येचा आकडा पार झाला आहे. मागील चार दिवसांत म्हणजेच 22 ते 25 जुलै दरम्यान शहरात तब्बल तीन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज (शनिवारी)…