Browsing Tag

corona News In dehuroad

Dehuroad : गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; आज २२ नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, बरलोटा नगर (ममता बिल्डिंग, मोहित बिल्डिंग ), आंबेडकर नगर, मेहता पार्क, मामुर्डी, संकल्प नगरी, स्वप्ननगरी या परिसरात आज, शुक्रवारी एका दिवसात 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 8 नव्या रुग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 384

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, मामुर्डी, देहूरोड पोलीस कॉलनी, या परिसरात आज, शनिवारी एका दिवसात तब्बल 8 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, 28  रुग्णांना आज घरी सोडण्यात…

Dehuroad : आज नवे 17 कोरोना पॉझिटिव्ह; हद्दीतील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 227

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, गांधीनगर, बरलोटानगर, समर्थनगरी, उदयगिरी या परिसरात आज, शुक्रवारी एकूण 17 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 227 पॉझिटिव्ह…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत दिवसभरात नव्या 14 रुग्णांची भर; आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या 129

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मेन बाजार, थॉमस कॉलनी, गांधीनगर, पारशी चाळ, समर्थ नगरी, इंद्रपूरम या भागात आज, शुक्रवारी एकूण 14 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 129 पॉझिटिव्ह…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील समर्थनगरी, इंद्रप्रस्थ बिल्डिंग आणि पारशी चाळ या भागात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 88 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 ते 19 जुलै या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.…