Browsing Tag

corona news in marathi

Pimpri News: पॉझिटिव्ह न्यूज! शहरात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग 70 दिवसांवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचे दिवस वाढत चालले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. आता 70 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची…

Corona To Fetus: पुण्यात घडली देशातील पहिली दुर्मीळ घटना; आईसह गर्भातील बाळाला झाली कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - प्रसुतीनंतर बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची देशातील पहिली घटना ससून रूग्णालयात घडली आहे.'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयात दाखल हडपसर…

Pimpri: कोरोनाचा संसर्ग झाल्यास पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार 14 दिवसांची वैद्यकीय रजा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. पालिकेच्या कोरोना योद्ध्यांना देखील संसर्गाने घेरले आहे. आतापर्यंत पालिकेच्या 60 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्ग झालेल्या अधिकारी व…

India Corona Update: देशातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाखांच्या पुढे, 24 तासांत सर्वाधिक 49,931…

एमपीसी न्यूज - देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 49,931 रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14,35,453 एवढी झाली आहे. देशात मागील 24 तासांत 708 कोरोना…

Pune: आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश, बिबवेवाडीत कोरोना उपचार केंद्र सुरू

एमपीसी न्यूज - बिबवेवाडीतील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) रुग्णालयात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे केंद्र सुरू करण्यात आले. यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.…

India Corona Update: साडेसात लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; देशातील रुग्ण संख्या 12 लाखांच्या…

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. देशात आजवर 7,53,050 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37,724 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील…

Pimpri: शहरात आज 563 नवीन रुग्णांची नोंद, 721 जणांना डिस्चार्ज, 20 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहराच्या विविध भागातील 540 आणि शहराबाहेरील 23 अशा 563 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 721…

Maharashtra Corona Update: कोरोनाचा उद्रेक! राज्यात आज 9,518 नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 9,518 ने वाढली आहे. तर 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य…

Movies on Netflix : नेटफ्लिक्स उघडणार चित्रपटांचा खजिना

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. मालिकादेखील बंद होत्या. त्यामुळे लोकांची मनोरंजनाची सगळी साधने बंद झाली होती. नाही म्हणता ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु होते. तसेच नेटफ्लिक्स सुरु होते. म्हणूनच…

India Corona Update: मागील 24 तासांत तीन लाखांहून अधिक चाचण्या तर 29,429 नवे रूग्ण

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 सर्वाधिक 3,20,161 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजवर देशात 1,24,12,664 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने…