Browsing Tag

corona news in pcmc

Pimpri: शहरात तीन दिवसात दोन हजार रुणांची नोंद, 453  नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील  कोरोना रुग्ण संख्येतील वाढ सुरुच आहे.   मागील तीन दिवसांत म्हणजेच 19 ते 21 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.  आज (मंगळवारी) सायंकाळी सात वाजेपर्यंत 453  नवीन…

Pimpri:  उच्चांक! औद्योगिकनगरीत आज 715 नवीन रुग्णांची नोंद, 341 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 686 आणि  शहराबाहेरील 29 अशा 715 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  आजपर्यंतची ही उच्चांकी रुग्णावाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस…

Pimpri: निगडीतील भाजप नगरसेविकेला कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज - कोरोनाने पिंपरी-चिंचवड शहरातील नगरसेवकांनाही विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील सर्वपक्षीय आठ नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात निगडीतील भाजपच्या नगरसेविकेलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज (शनिवारी) स्पष्ट झाले. दरम्यान,…

Pimpri: आज 587 नवीन रुग्णांची भर, 172 जणांना डिस्चार्ज; नऊ जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 568 आणि शहराबाहेरील 19 अशा 587 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज…

Pimpri: ‘वायसीएमएच’मधील ‘स्वॅब टेस्टींग लॅब’चे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीकरीता पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीएफसीआर स्वॅब टेस्टींग लॅब सुरु करण्यात आली आहे.…

Pimpri: कोरोनाचा कहर ! आज 581 नवीन रुग्णांची भर, 363 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 573 आणि शहराबाहेरील 8 अशा 581 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या…

Pimpri: कोरोना बळींची संख्या वाढतेय; आज एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू

बळींची संख्या पोहचली 85 वर एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. आज, शुक्रवारी  एकाचदिवशी शहरातील सहा आणि शहराबाहेरील एक अशा सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज झालेले…

Pimpri: आता अर्ध्या तासात कोरोनाचे निदान; अँटीजेन टेस्टिंग कीटद्वारे उद्यापासून तपासणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'मिशन टेस्टिंग' हाती घेतले आहे. त्यासाठी अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणा-या एक लाख अँटीजेन टेस्टिंग कीट खरेदी केल्या आहेत. उद्यापासून या कीटच्या माध्यमातून संशयित नागरिकांची तपासणी…

Pimpri: हुश्श…! महापालिका आयुक्तांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आज (मंगळवारी) दुपारी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे…

Pimpri: दिवसभरात 127 नवीन रुग्णांची भर; 145 जणांना डिस्चार्ज, चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 120 आणि महापालिका  हद्दीबाहेरील  7 अशा 127 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 145 जणांना डिस्चार्ज देण्यात…