Browsing Tag

corona news

Corona News : राज्य सरकारमधील मंत्री, सहकारी मास्क वापरताना दिसत नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्य सरकारमधील मंत्री आणि अन्य सहकारी (Corona News) मंडळी मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे एवढे काही गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे सध्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर राज्य…

Pimpri : कोरोना वाढला, मास्कची किंमतही वाढली

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीमुळे (Pimpri) यापूर्वी लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे मास्कला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मास्कचा किमतीत वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात…

Chinchwad News: चिंचवडमध्ये कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Chinchwad News) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली असून कोरोनामुळे मंगळवारी चिंचवडमध्ये एका 89 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यानंतर शहरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद…

Corona Update : आज 447 जणांना मिळाला डिस्चार्ज; राज्यात 98.13% बरे होण्याचा दर

एमपीसी न्यूज : आज राज्यात कोरोनामधून (Corona) बरे झालेल्या 447 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यात पूर्णतः बरे झालेल्या कोविड-19 रूग्णांची संख्या 79,94,060 झाली असून, 98.13% बरे होण्याचा दर आहे. तथापि, आज राज्यात 711 नवीन…

Covid News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक

एमपीसी न्यूज : परदेशात वाढणारी कोविड-19 रुग्णांची (Covid News) संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे…

Pimpri Corona Update : शहरात आज 57 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 57 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…

Pimpri Corona Update :  शहरात आज 51 नवीन रुग्णांची नोंद; 57 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 51 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.…

Pimpri Corona Update : शहरात आज 61 नवीन रुग्णांची नोंद; 113 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 61 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली.तर, कोरोनामुक्त झालेल्या  113 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला…

Pimpri Corona Update : शहरात आज 112 नवीन रुग्णांची नोंद; 143 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 112 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 143 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.…

Corona News : महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये कोरोना वाढीचा वेग 10 टक्क्यांच्या पुढे

एमपीसी न्यूज – देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीवर केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र ओडीशा, तामिळनाडू आणि तेलंगणा यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या…