Browsing Tag

corona pandemic

Schools to Reopen: शाळा 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास केंद्राची परवानगी, महाराष्ट्र शासनाच्या…

एमपीसी न्यूज - देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची…

Blog by Govind Gholve: राजकारण आणि टीआरपीचा कोरोना घेतोय जनतेच्या मूलभूत प्रश्नांचा बळी

सुशांत सिंह प्रकरण सोडता देशापुढे सध्या कोणताच प्रश्न नाही, असं चित्र माध्यमांतून उभं केलं जात आहे. माजी पोलीस महासंचालक देखील म्हणतात, हा सगळा राजकीय अजेंडा असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा एक प्रकारे डाव आहे.…

Pune : वंदेभारत मिशनअंतर्गत 6 हजार 249 नागरिकांचे विदेशातून पुणे विभागात आगमन; विभागीय आयुक्त सौरभ…

एमपीसी न्यूज - वंदेभारत या मिशनअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येत आहे. या मिशनचा चौथा टप्पा 10 मे ते 31 जुलै 2020 या कालावधीत झाला. या टप्प्यात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या…

Pune: जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे- हेमंत रासने 

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे. महापालिकेने आतापर्यंत 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून जंबो कोविड सेन्टर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थ सहाय्य…

Pune: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांचीही…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे आरोग्य अधिकारीपदी डॉ. नितीन बिलोलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्या…

Chinchwad: शासकीय आदेश डावलून ट्यूशन क्लास घेणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांप्रमाणेच खासगी क्लासेस घेण्यासही बंदी आहे, मात्र हा आदेश डावलून खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुलभा…

Samudra Setu Campaign: आयएनएस जलाश्वने इराणमधील 687 भारतीय नागरिक मायदेशी

एमपीसी न्यूज- भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियानाअंतर्गत आयएनएस जलाश्वने बुधवारी (दि.1) इराणमधील 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्‍यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले हे जहाज 1 जुलै रोजी सकाळी…

Pimpri: कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय टीम तयार करा – महापौर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तपासण्या लवकर होणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालय निहाय आठ स्वतंत्र टीम तयार करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या…

Pune: महापालिकेत ठेकेदार, नागरिकांना प्रवेश बंदी; सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदारांना प्रवेश बंद केला आहे. महापालिकेच्या गेटवरच सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत…

Chinchwad : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे –  सुधीर…

एमपीसी न्यूज - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत…