Browsing Tag

Corona Patients in Pimpri Chinchwad

Pimpri News: शहरातील सर्व दुकाने चालू ठेवण्यासाठी वेळ वाढवा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - कोरोना महामारी, त्यानंतर लॉकडाऊन अशी संकटे एकापाठोपाठ एक आल्याने शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला व्यापारीवर्ग मोडून पडला आहे. शहरात व्यापार व्यवस्थित चालला नाही, तर अनेक गोष्टी ठप्प होणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने…

Pimpri YCMH News: वायसीएमएचसाठी आणखी एक प्लाझ्मा मशिन तातडीने उपलब्ध करून द्या – तुषार हिंगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती लाभदायक ठरत आहे. मात्र, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रक्तपेढीत…

Pimpri: शरद पवार यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी पालिकेकडे दिली रेमडेसिवीर इंजेक्शन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन शहरातील बाधित रुग्णांसाठी पिंपरी पालिकेला दिली आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी आज 50 इंजेक्शन दिली असून आगामी…

Pimpri: आज 680 नवीन रुग्णांची नोंद, 391 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

 एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 643 आणि  शहराबाहेरील 37 अशा 680 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 391 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  …

Pimpri: शहरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, आज 371 जणांना डिस्चार्ज; नवीन 300 रुग्णांची भर,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 290 आणि शहराबाहेरील 10 अशा 300 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 371 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आज एकाचदिवशी सात…

Pimpri: तब्बल 2370 पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.63 टक्के

ॲक्टीव्ह रुग्णांचे प्रमाण 38.87, तर मृत्यूचे 1.48 टक्के एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजपर्यंत 2370 नागरिकांनी…

Pimpri: शहरात 154 नवे कोरोना रुग्ण ; 117 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 143 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 154 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.…

Pimpri: येरवड्यातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे ‘वायसीएमएच’मध्ये मृत्यू;…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पुण्यातील येरवडा परिसरातील कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकाचा काल (मंगळवारी) रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. त्यांचे वय 71 होते. दरम्यान, कोरोनामुळे शहरातील सहा आणि…