एमपीसी न्यूज - कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्ती आणि रूग्णांसाठी दीड हजार बेड साईड लॉकर खरेदी करण्यात येणार आहेत. हे लॉकर पुरविण्यासाठी सहा ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी 38 लाख रूपये खर्च होणार…
एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांना रेमेडिसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्षातील रूग्णांसाठी दहा हजार सोलापुरी चादर आणि बेडशीट खरेदी करण्यात येणार आहेत. राज्य हातमाग सहकारी महासंघाकडून हे साहित्य घेण्यात येणार असून त्यासाठी 80 लाख 61…
एमपीसी न्यूज - जम्बो रुग्णालयामधील एका गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित महिलेने तब्बल एकतीस दिवस कोरोनाविरुद्ध लढा देत अखेर कोरोनावर विजय मिळवला आहे. तर, या रुग्णालयात आतापर्यंत 500 हुन अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वादग्रस्त ठरलेले या…
एमपीसी न्यूज - कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 21 रुग्णालयांना नोटीस दिली असून पाच हजाराचा दंड केला आहे. तसेच 1 कोटी 40 लाख रुपयांची बिले नागरिकांना परत केली आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण…
एमपीसी न्यूज - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या उत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनातर्फे म्हटले आहे. गणेशोत्सवामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात…
एमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. कोरोनाशिवाय इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) कोरोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित…
एमपीसी न्यूज - घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडीत महिला कोरोनाचे रुग्ण असलेल्या एका रुग्णालयात काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात काम करत असल्याच्या…