Browsing Tag

Corona patients

corona Update Pimpri Chinchwad : आज 98 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या पोहोचली 1110 वर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्ण वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 93 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय शहराबाहेरील पाच जणांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार…

Pune : Tocilizumab इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण होतायेत बरे – महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज -  Tocilizumab या इंजेक्शनचे दोन डोस कोरोनाग्रस्त रुग्णांना दिल्यानंतर काही रुग्ण बरे झाले आहेत. या इंजेक्शनच्या वापराने पुणे शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देखील कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर…

Pune : नवीन कंटेन्मेंट झोन सील करण्याचे काम सुरू – आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कंटेन्मेंट झोन पूर्णपणे सील करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (गुरुवारी) दिली. या झोनमधील नागरिकांची बाहेर ये-जा वाढली आहे. त्यामुळे हा भाग पूर्णपणे सील…

Pune Division Corona Update : पुणे विभागातील 13 हजार 625 कोरोना रुग्णांपैकी 8 हजार 571 रुग्ण बरे

विभागात रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 62.91 टक्के एमपीसी न्यूज - पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 625 झाली आहे. त्यातील 8 हजार 571 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 04 हजार 431 आहेत. विभागात…

Pune Division Corona Update: साडेसात हजार रुग्ण ठणठणीत बरे; पाच जिल्ह्यात 4 हजार 275 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 7 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 418 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 4 हजार 275 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तसेच…

Pune : दिलासादायक बातमी; कोरोनाचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यामध्ये दिवसेंदिवस वाढत असताना पुणेकरांना एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये, वेळीच उपचार, काळजी…

Pune : प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आढळले कोरोना रुग्ण ; नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग पाळण्याची गरज

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण नसलेल्या भागांत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. सिंहगड रोड, कोथरूड - बावधन, वारजे - कर्वेनगर, औंध - बाणेर या क्षेत्रीय कार्यलयाच्या…

Pune : पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी…

एमपीसी न्यूज-  पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तरित्या कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील नवीन मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील…

Pune : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजारांहून अधिक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आज (मंगळवारी) दुपारी 4 पर्यंत तब्बल 136…

Pune : कोरोनाच्या रुग्णांसाठी बालेवाडी येथे 10 हजार खाटांचे रुग्णालय : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे 10 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.पुणे…