Browsing Tag

Corona Pimpri Chinchwad

Pimpri: ‘मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स’द्वारे झोपडपट्ट्यांमध्ये वैद्यकीय शिबिरे घ्या, सामाजिक…

एमपीसी न्यूज -   'मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्स' वापरुन झोपडपट्ट्यांमध्ये  वैद्यकीय शिबिरे घ्यावीत, स्वच्छता मोहिम राबवावी. झोपडपट्टीवासिय, गरीब लोकांमध्ये सामाजिक अंतराचे महत्त्व सांगावे, समुपदेशन करावे. सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन,…

Pimpri: कोरोनाचे रुग्ण आता ‘या’ सात खासगी रुग्णालयातही ठेवणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण आता खासगी रुग्णालयात देखील ठेवण्यात येणार आहेत. संशयीत रुग्णाच्या घश्यातील द्रव्यांचे नमुने घेवून 'एनआयव्ही'कडे तपासणीसाठी पाठविणे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करणे यासाठी राज्य…

Pimpri: कोरोनाचा पार्श्वभूमीवर महापालिकेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण रद्द 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची शुक्रवारी (दि.20) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली असल्याचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले. तसेच स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या…

Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांनो, गांभीर्याने काम करा, अन्यथा कारवाई- आयुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी आपआपसात समन्वय राखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने गांभीर्याने काम करावे. जबाबदारी पार पाडण्यात कोणी कसूर केल्यास…

Bhosari: कोरोनाच्या रुग्णाचे रुग्णालयातून पलायन; पोलिसांच्या मदतीने रुग्ण पुन्हा रुग्णालयात

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले. ही घटना भोसरी येथील नवीन रुग्णालयात घडली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेऊन त्याला पुन्हा ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. भोसरी येथील रुग्णालयाभोवती आता पोलिसांचा पहारा ठेवण्यात…

Chinchwad : कोरोनाबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर ‘सायबर सेल’चा…

एमपीसी न्यूज - कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणारे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आगामी काळात चुकीचे मेसेज पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे…