Browsing Tag

corona positive police patients

Pimpri : धक्कादायक ! पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 27 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून जनतेचे रक्षण करणारे पोलिस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बुधवारी (दि.8) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 27 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर…