Browsing Tag

Corona Pune

Pune : कोरोनाच्या 207 रुग्णांना डिस्चार्ज, 7 जणांचा मृत्यू; 268 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाचे 207 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 268 नवे रुग्ण आढळले. दरम्यान, पुणे शहरात रुग्ण कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा सर्व पक्षीय नेत्यांशी संवाद

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट भयंकर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी राजकीय नेत्यांशी गुरुवारी सकाळी संवाद साधला. राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक…

Pimpri: खासगी रुग्णालये, ओपीडी बंद ठेवल्यास नोंदी होणार रद्द

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या भीतीमुळे खासगी रुग्णालये, ओपीडी बंद ठेवण्यात येत आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांनी आपत्तीच्या काळात रुग्णालये, ओपडी, त्यांच्या सेवा सुरळतीपणे सुरु ठेवाव्यात. अन्यथा डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर कारवाई केली…

Mumbai : राज्यात कोरोनाचा तिसरा बळी! आणखी नवीन 15 पॉझिटीव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 89 वर!

एमपीसी न्यूज - मुंबईत आज एका 68 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनाच्या बळींची संख्या तीन झाली आहे.  राज्यात काल संध्याकाळपासून 15 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित…

Pune: जनता संचारबंदीनंतर आता ‘लॉकडाऊन’ आणि जमावबंदी!

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 22 तासांची जनता संचारबंदी आज (सोमवारी) आज पहाटे पाच वाजता संपली असली तरी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आणि शहरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असला जनजीवन…

Pune: दुबईहून आलेल्या आई-बाळाला केले रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज - दुबईहून आज पहाटे पुणे विमानतळावर उतरलेल्या विमानातून उतरलेल्या एका 26 वर्षीय महिलेला व तिच्या एक वर्षांच्या बाळाला त्यांनी स्वतः खोकला असल्याचे सांगितल्याने दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात…

Pune: मास्क वापरण्यापेक्षा हातरुमाल वापरा : डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज - 'कोरोना' आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी उठसूट मास्क वापरणे टाळावे. त्याऐवजी स्वच्छ हातरुमाल वापरावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले. या मास्कची विल्हेवाट लावणे अवघड होणार असल्याचा…

New Delhi: कोरोना ही विश्वव्यापी साथ, जागितक आरोग्य संघटनेची घोषणा

एमपीसी न्यूज - सुमारे 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला जागतिक साथ किंवा विश्वव्यापी साथ (Pandemic) म्हणून घोषित केले आहे.चीनच्या वुहान शहरात एका व्यक्तीने…

Pune: कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, दगावण्याची शक्यता अत्यल्प- आयएमए

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य जनहितार्थ प्रसारित कोरोना विषाणूची साथ.... हे जाणून घेऊयात! काय आहे कोरोना?हा एक विषाणू आहे. तो वेगाने वाढतो वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो आपल्या श्वसनसंस्थेला बाधित…

Pune: विद्यापीठाने महाविद्यालयांना 11 दिवस सुट्टी जाहीर केल्याची ‘फेक पोस्ट’ व्हायरल

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना 20 ते 30 मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे, अशा अशयाची एक 'फेक पोस्ट' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, तथापि, संबंधित…