Browsing Tag

corona report in marathi

Pimpri: महापौर उषा ढोरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट रविवारी (दि.5) रात्री उशिरा आले आहेत. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे महापौरांनी समाधान व्यक्त केले…