Browsing Tag

corona shield insurance

Pune: 877 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा काढा -आबा बागुल 

एमपीसी न्यूज - आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांचा 877 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा महानगरपालिकेने काढावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.  पुणे शहरात दिवसाला हजार रुग्ण सापडत…