Browsing Tag

Corona Update In maval

Maval Corona News : मावळात आज कोरोनाचे 35 नवीन रुग्ण; 7 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात  आज, शनिवारी कोरोनाचे 35 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 64 झाली आहे. तर दिवसभरात 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनीत एका 50 वर्षीय…