Browsing Tag

corona update news

Corona Update : आज 447 जणांना मिळाला डिस्चार्ज; राज्यात 98.13% बरे होण्याचा दर

एमपीसी न्यूज : आज राज्यात कोरोनामधून (Corona) बरे झालेल्या 447 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यात पूर्णतः बरे झालेल्या कोविड-19 रूग्णांची संख्या 79,94,060 झाली असून, 98.13% बरे होण्याचा दर आहे.तथापि, आज राज्यात 711 नवीन…

Corona Update : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा देशांतून आलात तर…

एमपीसी न्यूज : गेले काही दिवस कोरोनाने (Corona Update) पुन्हा डोके वर काढले आहे. चीनमधून आलेल्या करोडो कोरोनाग्रस्तांच्या बातमीने सगळ्याच देशांची काळजी वाढवली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीन,…

Pimpri corona News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना कोरोनाचा संसर्ग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विरोधी पक्षनेते…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण: दोघांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, दत्तनगर, शितालानगर नं. 2 या परिसरात आज, मंगळवारी एकूण 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर आज दोन रुग्णांचा कोरोनामुळे…

Pimpri: चिंताजनक! शहरातील रुग्णसंख्या 15 हजार पार; चार दिवसात वाढले तीन हजार रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा नकोसा असलेला 15 हजार रुग्णसंख्येचा आकडा पार झाला आहे. मागील चार दिवसांत म्हणजेच 22 ते 25 जुलै दरम्यान शहरात तब्बल तीन हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज (शनिवारी)…

Lonavala : शहरात एकाच कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : जुना बाजार येथील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना तपासणी अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. यामध्ये पती, पत्नी व दोन मुले यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.तर बुधवारी…

Pimpri: हृदयद्रावक ! कोरोनामुळे सात दिवसांत सख्ख्या तीन भावांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे सख्ख्या तीन भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पिंपरीतील कलापुरे बंधूचा सात दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कलापुरे कुटुंबीयांवर दु:खाचा…

Pimpri: शहरात प्रभाग निहाय क्वारंटाईन सेंटर उभारावेत – विशाल वाकडकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात आणखी रुग्ण वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. हे विचारात घेता शहरात प्रभाग निहाय…

Pimpri: लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी 557 रुग्णांची नोंद; 281 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आज (मंगळवारी) लॉकडाउनच्या पहिल्यादिवशी शहराच्या विविध भागातील 535 आणि  शहराबाहेरील 22 अशा 557  जणांना कोरोनाची लागण झाली…

Pimpri: शहरात कोरोनाचे 1130 ‘ॲक्टिव्ह’ रुग्ण

आजपर्यंत 2888 जण बाधित, 1713 झाले बरे, 1130 रुग्णांवर उपचार सुरु; 45 जणांचा मृत्यूएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच  आहे. काही दिवसांपासून दिवसाला दीडशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे सक्रिय…